RAJE DIGITAL MEDIA & GRAPHICS
@rajedigitalmediagraphics
Subscriber
views
Videos
API
10
Penghitung Subscriber YouTube Real-Time
Loading Advanced Analytics...
RAJE DIGITAL MEDIA & GRAPHICS
🛑About us:-
07th July 2020
"मिशन Digital 20K"
२०,००० मराठी व्यवसायिकांना स्मार्ट उद्योजक बनवण्याचं.
आम्ही गेल्या वीस वर्षांपासुन काॅम्प्युटर क्षेत्रात वेगवेगळे व्यवसाय करत आहोत.
नव्याने आपणासाठी To Auto Pilot Your Business By Digital Marketing.
(आपला व्यवसाय डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून ऑटो पायलेट करण्यासाठी) हा ट्रेन्ड सुरु करीत आहोत. हा आधुनिक ट्रेंड आहे. आणि काळानुसार अपडेट राहणं हे यशस्वी व्यवसायिकाचे मुख्य लक्षण आहे. गरज ही शोधाची जननी आहे. मराठी व्यवसायिक माणूस चुकतो कुठे? आपण आपले प्राॅडक्ट खरेदी करण्यासाठी ग्राहक मात्र आणत नाही. यासाठी कराव लागतं "डिजिटल मार्केटिंग."
मग या गोष्टींसाठी आम्ही प्रशिक्षण घेतलं, अनुभव घेतले, पायलट प्रोजेक्ट केले, आणि मग "यश" मिळवलं आणि म्हणून हे मिशन आहे
आम्ही, लघु व मध्यम व्यावसायिकांची डिजिटल न होण्याची मुख्य कारणं शोधली आहेत. त्यामुळं आता आम्ही देतो "सोलुशन्स."
Embed
Cek subscriber YouTube secara real-time. Pantau statistik live, views, kreator, dan pencarian username dengan cepat.
Videos
* फक्त 90 दिवसात बना मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर इंजिनियर.*
Uploaded
18
views
1
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Cek subscriber YouTube secara real-time. Pantau statistik live, views, kreator, dan pencarian username dengan cepat.